असं वाटत आहे....

असं वाटत आहे.... खूप वर्षांनी परत धर्मयुग येत आहे ! परत एक मोठी संधी मिळत आहे , सुधारण्याची , काम क्रोधादी विकारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी , आदर्श जीवन जगण्यासाठी , सर्वांशी प्रेमाने वागण्यासाठी , ज्या ज्या गोष्टी राहिल्या होत्या , जे जे आत्मसात करायचं बाकी होतं, ते सर्व आता मिळवता येईल , परत एकदा संधी मिळाली आहे ! 

Popular posts from this blog

Wandering

prayaas a story

परिस्थिती